PhotoGallery : नाशकातील गुलाबी थंडी...!

नयनरम्य दृश्ये
PhotoGallery : नाशकातील गुलाबी थंडी...!

नाशिक

सध्या नाशिक शहरातील वातावरण थंड होत चालले आहे. जसे जसे शहरातील तापमान कमी होते आहे तसे तसे सकाळी सकाळी पायी, सायकल चालवणाऱ्यांची व रनिंग करणाऱ्यांची संख्या वाढतांना दिसतेय. सकाळी सकाळी थंड वातावरणात कसरत करणे शरीरासाठी लाभदायक असते. असेच शहरातील सकाळचे विविध ठिकाणचे सिद्दार्थ क्षत्रीय यांनी काढलेले फोटो देशदूत सोबत शेअर केले आहे.

(सर्व फोटो : सिद्धार्थ क्षत्रीय )

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com