जागतिक छायाचित्रदिन विशेष : आपण पाहिलेली नसतील अशी आकर्षक छायाचित्रे...

जागतिक छायाचित्रदिन विशेष : आपण पाहिलेली नसतील अशी आकर्षक छायाचित्रे...

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आज जागतिक छायाचित्र दिन (World Photography Day), आजपासूनच १७७ वर्षापूर्वी म्हणजेच १८३९ मध्ये फोटोग्राफीची सुरुवात झाली. फ्रान्सने १८३९ ला या आविष्काराला मान्यता दिली. म्हणूनच १९ ऑगस्टला जागतिक छायाचित्र दिनच्या रुपात साजरा करतात....

काही वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला आणि छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते आता मोबाईल. टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता, हाताळता येऊ लागले आहेत.

नाशिकचे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणून परिचित असलेले प्रवीण दौंड यांनी देशदूतसाठी काही खास फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत, पाहूयात...

पक्ष्यांची अदाकारी नक्की पहा...

सर्व छायाचित्रे : प्रवीण दौंड, नाशिक

प्राण्यांची आकर्षक छायाचित्रे...

नाशिकला निसर्गाचा जणू ठेवाच आहे, येथील काही फोटो टिपले आहेत प्रवीण दौंड यांनी...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com