Photo जिल्ह्यात ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम

महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा
Photo जिल्ह्यात ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम

मुक्ताईनगर - Muktainagar

मुक्ताईनगर शहरालगत असलेल्या मुंबई ते नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर (Mumbai-Nagpur National Highway) भाजपातर्फे आज सकाळी 11 वाजेपासून चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी डॉक्टर राजेंद्र फडके , अशोक कांडेलकर, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती (Jaipal Bodde) जयपाल बोदडे, मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षा नजमा तडवी (Najma Tadvi) जिल्हा परिषद सदस्य वैशाली तायडे, श्रीमती गवळे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सावळे तसेच पदाधिकारी ललित महाजन, जिल्‍हा संघटक संतोष खोररखेडे चंद्रकांत भोलाने , आसिफ बागवान यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com