भंडारदरा परिसर
भंडारदरा परिसर
फोटो गॅलरी

सफर..! हिरवाईने नटलेल्या भंडारदऱ्याची...

अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसर निरनिराळ्या वृक्षराजीने हा परिसर अधिकच बहरला आहे.

Nilesh Jadhav

भंडारदरा परिसर हिरवागार झाला असून धरणीमाते ने जणू हिरवा शालू नेसल्याचा भास होत आहे.

रिमझीम पाऊस, गुलाबी थंडी आणि सोसाट्याच्या वाऱ्याने मन प्रसन्न होत आहे.

सह्याद्रीच्या डोंगररांगातून प्रवरा नदी खळाळत वाट काढत धावत आहे.

सध्या भंडारदरा परिसरात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी भात लागवडीला सुरूवात केली आहे.

सततच्या पावसामुळे येथील नद्या, नाले आणि ओढे वाहताना दिसते.

सर्व छायाचित्रे प्रभाकर देशमुख यांनी टिपलेली आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com