गुढे, ता.भडगाव – वार्ताहर Bhadgaon
गुढे परिसरात तूफानी वादळी पावसाने थैमान घालून सारा शेतशिवारात परिपक्व ज्वारी,बाजरी,मका,गहू, पिक भुईसपाट तर लिंबूची झाडे मुळासकट उन्मळून आडवी तिडवी मोडून पडली आहेत आणि झाडाच्या खाली लिंबूचा खच तर आंबे झटकून गेल्याने केळी देखील भुईसपाट होऊन प्रंचड नुकसान झाले आहे.