Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedनिसर्गाच्या सानिध्यात वसलेले निसर्गरम्य त्र्यंबकेश्वर

निसर्गाच्या सानिध्यात वसलेले निसर्गरम्य त्र्यंबकेश्वर

नाशिक | Nashik

पावसाळा आणि पर्यटन हे जणू एक समीकरणच बनलंय. नाशिक मध्ये पावसाळ्यात फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. त्यातच त्र्यंबकेश्वर कडे अनेक जागा आहेत जिथे फिरायला जाऊ शकता.

- Advertisement -

त्र्यंबकच्या बाजूला फिरणे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला मनमोकळे पणाने सोपवून देणे. जिकडे बघावं तिकडे चहू बाजूंनी हिरवाईच हिरवाईच दिसते. डोंगर, दऱ्या, धबधबे असे अनेक जागा आहेत जिथे नागरिक जास्त करून पावसाळ्यात फिरायला जाण्यास प्राधान्य देतात. देशदूत चे प्रतिनिधी अभिषेक विभांडीक यांनी टिपलेले काही छायाचित्रे.

- Advertisment -

ताज्या बातम्या