नाशिक | Nashik

शहरातील गंगापूर डॅम वर असलेले आणि सध्या चर्चेत असलेले बोट क्लब हे आता नागरिकांसाठी व पर्यटकांसाठी खुले झालेले आहे. या ठिकाणी जाण्यासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग सुद्धा सुरु झालेली आहे. या बोट क्लब ला सर्वां कडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आपल्याला दिसते आहे. नागरिक या ठिकाणी आनंद घेतांना सुद्धा दिसून येत आहेत.

(सर्व फोटो : सतीश देवगिरे)