Photo पाणी ओसरताच गोदाकाठी पर्यटकांची गर्दी

Photo पाणी ओसरताच गोदाकाठी पर्यटकांची गर्दी
Published on
1 min read

नाशिकमधील यंदाच्या हंगामातील तिसरा पूर (Flood in Nashik) बुधवारी आला होता. गुरुवारी हा पूर ओसरताच गोदाकाठी पर्यटकांची गर्दी झाली. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबल्यामुळे रात्रीतून अनेक धरणातील (dam) विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीला आलेला पूर ओसरला. गोदाकाठ पुन्हा पूर्वपदावर येत आहे. गोदाकाठावरुन बुधवारी सुरक्षित स्थळी नेलेली दुकाने व्यावसायिकांनी पुन्हा हलवण्यास सुरुवात केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com