<p>बॉलिवूड अभिनेत्री व बिग बॉसची विजेती गौहर खान विवाहबंधनात अडकली आहे. गौहर खान (Gauahar Khan) आणि झैद दरबार (Zaid Darbar) काल (दि २५) ख्रिसमसच्या मुहूर्तावर विवाह बंधनात अडकले.</p><p>त्यांच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. गौहर ही झैदपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. वधूच्या वेशात गौहर अत्यंत सुंदर दिसत होती, तर झैदचा लूक देखील आकर्षक होता. </p><p><em>पाहूयात काही छायाचित्रे (source : Social Media)</em></p>