Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Photo Gallery : बाप्पाला पर्यावरणपूरक निरोप; गंगेवर गणेशभक्तांची मोठी गर्दी …

Share

नाशिक | गणेश सोनवणे

गणपती बाप्पा मोरया; मंगलमुर्ती मोरया, पुढच्यावरशी लवकर या . ‘अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला’ अशा जयघोषात , ढोल ताशांच्या निनादात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायला गंगेवर गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली आहे.

गंगेवर ठिकठिकाणी गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन केंद्र उभारली आहेत. यामध्ये महापालिकेच्या केंद्राबरोबरच विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थानी देखील केंद्रे उभारली आहेत.

देव द्या, देवपण घ्या. पर्योवरण संवर्धनासाठी गणेशमूर्ती दान करा असे आवाहन या केंद्रा मार्फत केले जात असून नागरिकांकडून या आवाहानास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळते आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!