Type to search

Breaking News Featured नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

Photo Gallery : मी मतदान केले तुम्हीपण करा; ‘देशदूत’च्या आवाहनास उदंड प्रतिसाद

Share

नाशिक | प्रतिनिधी 

गेल्या अनेक दिवसांपासून ‘दैनिक देशदूत’ने मतदान जनजागृती सुरु आहे. या आवाहनास उदंड प्रतिसाददेखील मिळाला आहे, अनेक मान्यवरांनी देशदूतला व्हिडीओ पाठवून मतदान करण्याचे आवाहन केले होते. आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानाचा सेल्फी किंवा फोटो मागविण्यात आले आहेत. या आवाहनासदेखील मोठा प्रतिसाद मिळाला.

सकाळपासून करण्यात आलेल्या ‘देशदूत’च्या आवाहनास प्रतिसाद देत वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी फोटो पाठवले आहेत. यातील काही निवडक फोटो.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!