Photo Gallery : महाराष्ट्र दिनानिमित्त नगरमध्ये स्मार्ट ग्राम पुरस्कारांचे वितरण

0

अहमदनगर : आज पोलीस परेड ग्राऊंड येथे महाराष्ट्र दिनानिमित्त जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी पोलिस संचलनानंतर पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते स्मार्ट ग्राम पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी जि.प. अध्यक्षा शालिनीताई विखे, महापौर कदम पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*