Photo Gallery : मुख्यमंत्र्यांचे चॉपर कोसळल्यानंतरचे फोटो

0

लातूर : मुख्यमंत्री निलंग्याहून मुंबईत येत असतांना त्यांच्या चॉपरला अपघात झाला.  क्षणातच चॉपर कोसळले फार उंचीवर नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह प्रधान सचिव प्रवीण परदेशीही चॉपरमध्ये होते. अपघातानंतर अपघाताचे अनेक फोटो शेयर केले जात आहेत.

अपघात झाला याठीकाणचे काही फोटो…

LEAVE A REPLY

*