मालवाहतूक करणाऱ्या पेट्रोल टॅंकरला आग; अनर्थ टळला

0
मनमाड : मालगाडीच्या पेट्रोल टॅंकरला आग लागल्याची घटना मनमाड रेल्वे स्थानकावर आज दुपारच्या सुमारास घडली.

रेल्वे कर्मचारयांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. आग लागल्याचे कारण अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटने आग लागल्याचे समजते आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

LEAVE A REPLY

*