Type to search

देश विदेश मुख्य बातम्या

 पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ

Share
नवी दिल्‍ली : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ होत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरातही वाढ होत आहे. आज पेट्रोल २३ पैशांनी तर डिझेलच्या किंमतीमध्ये २९ पैशांनी वाढ झाली आहे. वाढलेल्या दरानुसार दिल्‍लीमध्ये पेट्रोल दर ७०. ९५ व डिझेल ६५.४५ रुपयांवर गेले आहे. मुंबईमध्ये पेट्रोल ७६.५८ रुपये तर डिझेलची किंमत ६८. ५३ रुपये झाली आहे.
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!