एका तरूणाने एक रूपयाही न खर्च करता संपूर्ण भारत फिरला

0

28 वर्षाचा एक तरूण गेल्या 243 दिवसांपासून सतत फिरत आहे आणि ते सुद्धा खिशात एक रूपयाही न घेता. त्याने आतापर्यंत 28 राज्यांत भटकांती केली आहे.

अंश मिश्रा नाव आहे या तरुणाचे, सध्या दिल्ली येथे राहत असून इलहाबात हे त्याचे मुळ गाव आहे.

अंश 3 फेब्रृवारी 2017 ला इलाहाबाद येथून निघाला होता आणि 6 ऑक्टोबर 2017 ला त्याला 243 दिवस झाले आहेत.

एक रूपया ही न घेता तो घरातून निघाला होता आणि केवळ लोकांच्या मदतीने तो संपूर्ण भारत फिरत आहे.

 

LEAVE A REPLY

*