#Pepsi : विराट कोहलीने ‘पेप्सी’ बरोबरचा करार मोडला!

0

विराट गेल्या सहा वर्षांपासून पेप्सीसोबत जोडला गेलेला आहे.

मात्र आता त्याने पेप्सीची जाहिरात करण्यास नकार दिला.

‘ज्या गोष्टी मी स्वत: खात, पीत नाही, त्या मी दुस-यांना कसं काय खाण्यास सांगू शकतो’, असं विराट बोलला आहे.

करार संपत असून पेप्सीने हा करार पुढे वाढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

कोहली सध्या 18 ब्रॅण्डसोबत जोडला गेला आहे, ज्यामध्ये एमआरएफ टायर्स, टिसॉट, प्यूमा स्पोर्ट्स गिअर, कोलगेट ऑरल केअर, ऑडी कार्स सारखे ब्रॅण्ड सामील आहेत

LEAVE A REPLY

*