ज्या शोरूममधून हाकलले, तिथेच खरेदी केली बाईक, वाचा काय आहे प्रकरण?

0

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे Never Judge A Book By Its Cover म्हणजेच पुस्तकाच्या कव्हरवरून कधीच नका ठरवू कि आतील पुस्तक कसे असेल , म्हणतात ना कपड्यांवरून व्यक्ती कसा आहे याचा अंदाज लावतात. परंतु थायलंडमधील एका व्यक्तीला पाहून प्रत्येकाने त्याला भिकारी मानला. पण त्यात्याने असे काही केले कि सर्वांना आश्चर्यचा धक्का बसला. ही बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

चला काय झाले ते बघूया ?

हि बाब आहे मे 2017 मधील आहे. थायलंडच्या स्थानिक वेबसाइटवर Sanook च्यामते, थायलंडमध्ये एक दुचाकी शोरूम बाहेर गलिच्छ कपडे परिधान एक माणूस उभा राहिला. वारंवार तो डोकवायचा. त्यानंतर तो आता शिरून सर्व बाईककडे पहात होता. कर्मचारीही त्याला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करीत होते. पण त्याने तेथील हार्ले डेव्हिडसन बाईकची किंमत विचारली आणि नंतर सर्वजण हसायला लागले. नंतर त्याने थेट शोरुमच्या व्यवस्थापकला बोलावले.

त्यानंतर मॅनेजरने त्याला हार्ले डेव्हिडसनचे मॉडेल दाखविले. त्यांना बाइकची किंमत 12 लाख सांगितली गेली. ज्या व्यक्तीने गलिच्छ पोशाख घातला त्याने मॅनेजरला स्वतःच्या खिशातून 12 लाख रु. काढून दिले, तेव्हा सर्व कर्मचारी आश्चर्यचकित झाले आणि तो बाईक घेऊन बाहेर निघून गेला.

एशिया वनच्या वृत्तानुसार, जेव्हा सगळीकडे हि बातमी पसरली तेव्हा या माणसाचे नाव आहे लंग डेचा असल्याचे समोर आले. तो एक निवृत्त मेकॅनिक आहे. त्याची हार्ले डेव्हिडसन ड्रीम बाइक होती, त्याला ती बाईक त्याच्या कष्टाच्या पैस्यातून घेण्याची इच्छा होती. त्यांनी मेमध्ये ही बाईक विकत घेतली.

LEAVE A REPLY

*