Type to search

Breaking News Featured Special आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

…म्हणून नेपाळमध्ये श्वान पूजन करून दिवाळी साजरी होते

Share

काठमांडू : मित्र मंडळींना, नातेवाईकांना फराळाबरोबरच भेटवस्तू देऊन दिवाळीची धूम सध्या सुरु आहे. ठिकठिकाणी सण उत्सव साजरी करण्याची परंपरा वेगवेगळी आहे. भारतासह शेजारी देश असलेल्या नेपाळमध्येही दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली जाते. मात्र इथली पद्धत जरा वेगळी आहे, इथे श्वानपूजन करून दिवाळी साजरी केली जाते.

नेपाळमध्ये हिंदू धर्मीयांची संख्या लक्षणीय आहे. तिथे दिवाळीसोबतच सर्वच सण याठिकाणी साजरी होतात. नेपाळमध्ये दिवाळीला तिहार म्हणतात.

तिहार सणांत श्वानाला अधिक महत्व असते. श्वान आणि मनुष्य यांच्यातील मैत्रीचे नाते अधिक दृढ व्हावे यासाठी श्वानांची मनोभावे पूजा केली जाते. यासोबतच नेपाळ मध्ये गाय आणि कावळ्याचीदेखील पूजा केली जाते. श्वानाला नेपाळमध्ये भैरवाचा दूत मानले जाते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!