‘पतांजली मेगा स्टोअर’ आजपासून ग्राहकसेवेत

0
नाशिक | शिल्पा इंटरप्रायजेच्या पतांंजली मेगा स्टोअरचा शुभारंभ सोमवारी (दि.२३) भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता वकिलवाडी कॉर्नर, एम. जी.रोड येथे होणार आहे.

जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असेल. दालनात पतांजलीची सर्व उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असून मोफत वैद्यकीय तपासणी आणि मोफत घरपोच सेवाही दिली जाणार आहे.

वर्षातील सर्वदिवस दालन नाशिककरांसाठी खुले असेल. ‘पतांजली’ची उत्पादने खरेदी करण्यासाठी दालनाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*