Type to search

Breaking News जळगाव

शिरसोदे येथे एकास मारहाण : गुन्हा दाखल

Share

पारोळा –

तालुक्यातिल शिरसोदे  येथे दि 17 रोजी सायंकाळी 5.30 वाजता, पिंपळ भैरव शिवारात भवानी मंदिर जवळ प्रमोद सोमनाथ पाटील यांच्यावर आरोपी गणेश शिवाजी पाटील, शिवाजी गुमान पाटील, अरुणा शिवाजी पाटील यांनी शेतीच्या किरकोळ वादावरून जबर मारहाण करत गंभीर जखमी केले.

तसेच प्रमोद याचे भाऊ गौरव व आई चित्रा यांनाही शिवीगाळ व मारहाण केली यावरून कलम 324,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास हे को काशीनाथ पाटील करत आहे

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!