Type to search

Breaking News जळगाव

पारोळा शहरात पोलिसांचे पथसंचलन

Share

पारोळा (श. प्र.) –

एरंडोल मतदार संघातील विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर आज पारोळा शहरातून पोलिसांनी आपले शक्तिप्रदर्शन दाखवत पोलीस ठाण्यापासून ते शिवाजी महाराज पुतळा, आठवडे बाजार, नगर परिषद, गावहोळी चौक, रथ चौक, गणपती चौक, श्रीराम चौक, झपाट भवानी चौक, आझाद चौक

, मडक्या मारोती चौक, मोठा महादेव चौक, तलाव गल्ली कजगाव चौफुली मार्गे पोलिस ठाण्यात या पथसंचालनाचा समारोप करण्यात आला.

यावेळीं पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, पंकज राठोड, सुनील साळुंखे, सुनील पवार, रवींद्र रावते, बापूराव पाटील, नाना पवार, सागर कासार, काशिनाथ पाटील यासह पोलीस कर्मचारी, एस. आर.पी.जवान व होमगार्ड हजर होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!