Type to search

जळगाव

रवंजे (ता.एरंडोल) येथील ग्रामसेवकाचा म्हसवे धोबीघाटात मृतदेह आढळला

Share

पारोळा (प्रतिनिधी) –

मोंढाळे पिंप्री (ता.पारोळा) येथील मूळ रहिवासी व रवंजे ता.एरंडोल येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले डी.के.पाटील यांच्या वाहनास काल दि.२३ रोजी म्हसवे गावाजवळ अपघात झाला होता.

अपघात होउन ते म्हसवे गावाजवळील धोबीघाट पाण्यात फेकले गेले होते. त्यांची शाईन मोटार सायकल म्हसवे गावाजवळील पुलापासून काही अंतरावर पडलेली दिसल्याने म्हसवे,

पारोळा येथील तरुणांनी त्यांना तेथून जवळच असलेल्या धोबीघाटात त्यांचा मृतदेह आज दि.२४ रोजी दिसून आला. त्यांना पाण्यातून बाहेर काढले असून शव कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!