Type to search

जळगाव

पारोळा मनसे तालुका अध्यक्ष प्रवीण पाटील यांना अटक व सुटका

Share

पारोळा (प्रतिनिधी) –

महाराष्ट्रभर राज ठाकरे यांना ई डी चौकशी चर्चा सुरू असताना मनसेचे पारोळा तालूका अध्यक्ष प्रवीण प्रताप पाटील यांनी दि.22 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनांदेश यात्रा वेळेस रास्ता रोकोचा इशारा दिला होता, म्हणून आज सकाळ पासून मनसेचे तालुका अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यावर पोलीसांची नजर होती.

दुपारी पारोळा बस स्थानकाजवळ प्रवीण पाटील आले असता त्यांना पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस पथकाने मनसे तालुका अध्यक्ष प्रवीण पाटील, शहराध्यक्ष दिनेश चौधरी, मनीष अग्रवाल, सुनील मराठे, सुमित राजपूत, आबा राजपूत, कोमल पाटील, आकाश भोसले आदी कार्यकर्त्यांना पोलीस कॉन्स्टेबल पंकज राठोड, बापू पाटील, प्रकाश चौधरी आदी पथकाने अटक करून समज दिली व सुटका केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!