Type to search

जळगाव

सर्पदंशाने शेतकर्‍याचा मृत्यू : पारोळा तालुक्यातील हिरापूर येथील घटना

Share

पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्यातील हिरापूर येथे हिम्मत जुलाल पाटील (वय 68) रा.हिरापूर यांना दि.22 रोजी त्यांच्या स्वत:च्या हिरापूर शिवारातील शेतात गुरांना चारा टाकण्साठी गेले असता चाऱ्यात असलेल्या विषारी सर्पाने चावा घेतल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी ९ वाजता घडली.

याबाबत सुभाष जुलाल पाटील यांनी पारोळा पो.स्टे.ला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे कॉ सुनील वानखेडे हे करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!