पारनेर : ‘कांदा’ गडगडला

0

अहमदनगर (पारनेर ) : आज रविवार रोजी पारनेर बाजार समितीमध्ये 1 नंबर कांदा 2800 रुपये क्विंटल विकला गेला.

2 नंबर कांदा 2200 ते 2500 तर 3 नंबर 1500 ते 2000 विकला गेला.

गेल्या आठवड्यापासुन कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांनी घसरण झाली.

प्रत्येक लिलावात 500 रुपयांची घसरण सुरुच आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.

LEAVE A REPLY

*