Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव विधानसभा निवडणूक २०१९

ना.गुलाबराव पाटील यांनी बैलगाडीवर जावून केले मतदान

Share

धरणगाव (प्रतिनिधी) –

जळगाव ग्रामीण मतदार संघाचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी आपल्या गावी पाळधी येथे बैलगाडीवर जावून आपला मतदानाचा अधिकार बजावला.

जिल्ह्यात यावेळच्या विधानसभा निवडणुकीला चांगलीच रंगत आली आहे. मतदान संपण्याची वेळ आता जवळ येत असून सर्वच मतदान केंद्रांवर लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!