Type to search

जळगाव

पाळधी येथे गावठी दारू अड्ड्यावर धाड

Share

पहुर ता जामनेर (वार्ताहर ) –

येथून जवळ असलेल्या पाळधी गावी गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून एकाला येथे रंगेहात पकडले. तर कच्चा रसायन व गावठी दारू जप्त करण्यात आली
.

सविस्तर माहिती अशी की नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांनी पदभार स्वीकारतात आज सकाळी पाळधी गावाजवळ हातभट्टी अड्ड्यावर धाड टाकून त्याठिकाणी असलेला विकास छाजेडर याला रंगेहात पकडण्यात आले
.

त्याठिकाणी कच्चे रसायन दोनशे लिटर तसेच 35 लिटर असलेली आज भट्टी दारू असे एकूण सहा हजार रुपयाचा रंगेहात पकडण्यात आला. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र परदेशी ईश्वर देशमुख अनिल देवरे होमगार्ड राजू देशमुख यांचा समावेश होता.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!