जळगाव । तापी महामंडळाच्या कार्यक्षेत्रात येणारे भौगोलिक क्षेत्र 29.58 लक्ष हेक्टर आहे. खान्देशातील तापी खोर्यातील जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक (अंशत:) या चार जिल्ह्यांचे लागवडीलायक क्षेत्र एकूण 19,65,262 हेक्टर इतके आहे. त्यापैकी 8,47,736 हेक्टर अंतिम ...
चोपडा। येथील नगरपालिकेने शहरात पंचायत समिती बसस्टँड,तहसील कार्यालय,शिवाजी चौक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व पाटील दरवाजा आदी भागात बिनभोभाटपणे मोकाट फिरणारी जनावरे पकडण्याची धडक मोहीम सुरू केली असून,दि.9 रोजी 29 जनावरे पकडून चक्क नगरपालिकेच्या कोंडवाड्यात टाकली आहेत. ...
जळगाव । मनपा अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत मंजूर असलेले 128 कामे ही सार्वजनिक बांधकाम विभाग या यंत्रणेमार्फत करण्यात येत आहेत. याबाबत निविदाही प्रसिध्द झाली असून शहरातीलविविध विकासकामांना लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती ...
सावदा ता.रावेर । ग्रामीण रूग्णालय मंजूर झाल्याशिवाय आपल्यापुढे मत मागायला येणार नाही. असा शब्द गेल्या कालखंडात मतदारसंघात मतदारांना दिलेल्या शब्दाची वचन पूर्ती झाल्याचे प्रतिपादन मा.माजी महसूलमंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी केले. ते सावदा येथे लोककल्याण विभूतीचा ...
पाचोरा। पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आ.किशोर पाटील यांच्या प्रयत्नातुन व त्यांच्या नेतृत्वातील पाचोरा नगर परिषदेच्या माध्यमातून दि.11 रोजी शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आमदारांच्या हस्ते ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत झाला. आ.किशोर पाटील ...
जळगाव । देशदूत चमूकडून जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून जोरदार पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणे फुल्ल झाली आहे.त्यात सातपुडा पर्वतातील निंबादेवी धरण चार वर्पात प्रथम ओसांडल्याने धरण फुल्ल झाल्याने निसर्गप्रेमीची गर्दी होत आहे तरअंजनी धरण शंभरी ...
जळगाव | सालाबादप्रमाणे याही वर्षी भारतीय जनता पार्टी जिल्हा महानगरतर्फे विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणार्या गणेश मंडळांना गणराया पुरस्कार २०१९ ने सन्मानित करण्यात येणार आहे. आज दि. १२ सप्टेंबर २०१९ रोजी भाजपतर्फे घाणेकर चौक गांधी मार्केट ...
जळगाव | गाळेधारकांकडील थकबाकी येणे आता सुरू झाले असून गेल्या दोन दिवसापूर्वी २ गाळेधारकांकडील १०-१० लाखाप्रमाणे थकबाकीचा भरणा भरण्यात आला आहे. तथापि गाळेधारकांनी आपल्याकडील थकबाकीपोटी काहीना काही प्रमाणात रकम भरण्यास सुरुवात केली असून काल अजिंठा ...