सार्वजनिक बांधकाम व अकोले नगरपंचायतच्या ढिसाळ कारभाराने घेतला तरुणाचा बळी

अकोले |प्रतिनिधी| Akoleसार्वजनिक बांधकाम विभाग व अकोले नगरपंचायतच्या ढिसाळ कारभाराने तालुक्यातील मूळ वीरगाव येथील पण हल्ली संगमनेर येथे राहणार्‍या हेमंत भानुदास अस्वले (वय 40) या तरुणाचा अपघातात रात्री बळी घेतला…

jalgaon-digital jalgaon-digital

21 गावांतील शेतकर्‍यांचा गुहा येथे ‘रास्तारोको’

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuriनिळवंडे कालव्याच्या कामाला गती मिळावी, यासाठी आ. प्राजक्त तनपुरे यांच्यासह 21 गावांतील लाभधारक शेतकर्‍यांनी नगर- मनमाड महामार्गवर रास्ता रोको आंदोलन केले. निळवंडे कालव्यांच्या कामांना तातडीने गती न…

jalgaon-digital jalgaon-digital

2019 नंतरचे खातेदार पीएम किसान योजनेपासून वंचित

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmalमोदी सरकारने शेतकर्‍यांना आर्थिक आधार देण्यासाठी पीएम किसान योजना सुरू केली आहे. यातून शेतकर्‍यांना वर्षाकाठी सहा हजार मिळतात. मात्र या योजनेत 2019 नंतर खाते फोडलेल्या शेतकर्‍यांची…

jalgaon-digital jalgaon-digital

बाजार समितीच्या सभापती-उपसभापती यांच्यात जुंपली

राजकीय हेव्यादाव्या पायी गाव विकासापासून वंचित - सभापती नवलेबेलापूर |वार्ताहर|Belapurबेलापूर गावाला प्रथमच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापतिपद तसेच सचिव पदही मिळालेले आहे. गावात विकास कामे होणे अपेक्षित असताना काही…

jalgaon-digital jalgaon-digital

दिव्यांगांना आवश्यक लाभासाठी गावोगावी सर्वेक्षण करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagarजीवन जगत असताना दिव्यांग बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु अत्यंत आत्मविश्वासाने दिव्यांग जीवन जगत असून त्यांच्या जीवनातील दु:ख आणि वेदना दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज…

jalgaon-digital jalgaon-digital

कोपरगावच्या खरात टोळी विरोधात ‘मोक्का’

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagarनगर- मनमाड रस्त्यावर प्रवाशांना आडवून लुटमार करणार्‍या टोळीवर ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक…

jalgaon-digital jalgaon-digital

भागानगरे खून प्रकरण; नऊ संशयित आरोपींचा समावेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagarअवैध धंद्याची पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून ओंकार उर्फ गामा पांडुरंग भागानगरे (वय 24 रा. पांचपीर चावडी, माळीवाडा) या युवकाचा खून केल्याप्रकरणी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी आर.डी.चव्हाण यांच्या न्यायालयात एकूण…

jalgaon-digital jalgaon-digital

सात गुन्ह्यांतील फरार पाच आरोपी अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagarस्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन दिवस विशेष मोहीम राबवून दरोडा, दरोड्याची तयारी, चोरी व खुनाचा प्रयत्न अशा सात गंभीर गुन्ह्यातील फरार संशयित आरोपींना अटक केली आहे.कोपरगाव शहर पोलीस…

jalgaon-digital jalgaon-digital

माजी सैनिकाची 11 लाखांची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagarपार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून एका माजी सैनिकाची 11 लाख 15 हजार 952 रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी (दि. 9) सायंकाळी येथील सायबर पोलीस…

jalgaon-digital jalgaon-digital

शेतकर्‍यांना मदतीत दुजाभावाच्या तक्रारींचा पाऊस

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgavतालुक्यात दुष्काळाचे संकट उभे ठाकल्याने पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, अपुरा वीज पुरवठा, पाट पाणी, भरीस भर पिक विमा अग्रीम उचल, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, ई पीक पाहणी,…

jalgaon-digital jalgaon-digital