INSTA : ‘पद्मावती’मधील रणवीर सिंहचा फर्स्ट लूक रिलीज

0

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमात अल्ला उद्दीन खिलजीची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंहचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

रणवीरने स्वतः हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

यापूर्वी सिनेमात भूमिका साकारणाऱ्या शाहिद कपूर आणि दीपिका पदुकोनचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता.

SULTAN ALAUDDIN KHILJI #Khilji

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

SULTAN ALAUDDIN KHILJI #Khilji

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

LEAVE A REPLY

*