#Padmavati #EkDilEkJaan :‘एक दिल एक जान’ गाणे प्रदर्शित

0

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटातील ‘घुमर’ गाण्यानंतर आता ‘एक दिल एक जान’ गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.

‘एक दिल एक जान’ गाण्याला खुद्द भन्साळी यांनी संगीत दिले असून गायक शिवम पाठकने ते गायले आहे. तर गीतकार ए एम तुराझने ते लिहिले आहे.

हे संपूर्ण गाणे पद्मावतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि महारावल रतन सिंहच्या भूमिकेतील शाहिद कपूर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे.

ट्रेलरप्रमाणेच हे गाणेही भन्साळींच्या चित्रपटातील भव्यता दर्शवते.

LEAVE A REPLY

*