Type to search

Breaking News जळगाव विधानसभा निवडणूक २०१९

पाचोरा मतदार संघातात निवडणूक निरीक्षकांची नजर

Share

दुपार पर्यन्त २४:९१ टक्के मतदान

पाचोरा – (प्रतिनिधी) –

पाचोरा – भडगाव मतदार संघात सकाळी ७ ते दुपारी १ वाजे पर्यंत पुरूष – ३९६४२ स्त्री 3८४५० असे एकुण ७८२२८नुसार २४.९१ टक्के झाले.

या दरम्यान विभागाचे निवडणुक निरीक्षक गौरव बोथरा यांच्यासह खर्च निरीक्षक आर. अनंत, छाननी निरीक्षक संजीव राय, पाचोरा – भडगाव निवडणुक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी परिसरातील मतदान केंद्रावर भेटी देवुन काम काजाची माहिती घेऊन सुचना दिल्या.

तसेच स्ट्रोग रूमची पाहणी केली .दुपार नंतर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. गो.से हायस्कुल येथील स्विकृती केंद्रात श्री.कचरे यांच्या सोबत नायब तहसिलदार अमित भोईटे, अविनाश आंधळे, दिपक ठाकुर, अभिजीत येवले आदी अधिकारी व कर्मचारी कामकाज पाहत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!