पॉडकास्ट : लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध का?

राज्य व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी यांच्याशी गप्पा
पॉडकास्ट : लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध का?

जळगाव - Jalgaon

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. तर वीकेंडला लॉकडाऊन निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. याबाबत राज्य व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी यांच्याशी डॉ. गोपी सोरडे यांनी मारलेल्या गप्पा...

काय म्हणाले ते...

अवश्य ऐका...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com