Friday, April 26, 2024
HomeUncategorizedसार्वमत गप्पा : आगळा वेगळा गणेशोत्सव साजरा करणारा शिर्डीतील एक अवलिया कलाकार

सार्वमत गप्पा : आगळा वेगळा गणेशोत्सव साजरा करणारा शिर्डीतील एक अवलिया कलाकार

अनेक व्यक्तींमध्ये अनेक कला असतात. अशा कलेचा वापर करून अनेक लोक संपत्ती कमवतात पण आपल्यातील कला फक्त एक छंद म्हणून व त्यापासून दुसऱ्यांना आनंद मिळावा म्हणून वापर करणारे फार कमी लोक असतात. आपल्या कलेवून दुसऱ्यांना आनंद भेटावा म्हणून कलेचा वापर करणारे शिर्डीतील एक कलाकार ते म्हणजे साहेबराव वदक… गणेशोत्सवानिमित्त ‘सार्वमत गप्पा’ या उपक्रमात साहेबराव वदक यांच्याशी निलेश जाधव यांच्या गप्पा…

- Advertisment -

ताज्या बातम्या