Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedमौखिक आरोग्यदिन विशेष : व्यक्तिमत्व विकासासाठी मौखिक आरोग्य महत्वाचे

मौखिक आरोग्यदिन विशेष : व्यक्तिमत्व विकासासाठी मौखिक आरोग्य महत्वाचे

नाशिक | प्रतिनिधी

आज ५ फेब्रुवारी मौखिक आरोग्य दिन. चेहरा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो असे म्हणतात. व्यक्तिमत्वाशी एवढा घनिष्ठ संबंध असूनसुद्धा अनेकांना मौखिक आरोग्याची समस्या उदभवत असते. मौखिक आरोग्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या होत असतो…

- Advertisement -

दात आणि हिरड्यांच्या मजबुतीची गरज आहे. त्यामुळे आजच्या चर्चेत सहभागी आहेत नाशिकमधील प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉ प्रसाद धर्माधिकारी. डॉ. प्रसाद हे स्वत: व्यक्तीमत्व विकासावर काम करत आहेत.

त्यांच्याकडे आलेल्या अनेक रुग्णांच्या मौखिक आरोग्य समस्या त्यांनी सोडवल्या आहेत. तसेच या रुग्णांमध्ये कशाप्रकारे व्यक्तिमत्व विकास होतो तेदेखील त्यांनी अगदी सध्या सोप्या शब्दांत सांगितले आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे डिजिटलचे प्रतिनिधी दिनेश सोनवणे यांनी.

- Advertisment -

ताज्या बातम्या