Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedPodcast : कॉम्प्युटरवर चाके फिट होणारी गाडी येणार!

Podcast : कॉम्प्युटरवर चाके फिट होणारी गाडी येणार!

धुळे – dhule

धुळे एज्युकेशन सोसायटीच्या नामकरण सोहळ्याप्रसंगी ना.नितीन गडकरी म्हणाले की, या संस्थेस १०५ वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे, २१ वे शतक हे इंटरनॅशनल टेक्नॉलॉजीचे आहे. भारतीय विद्यार्थी विदेशात जाऊन सॉफ्टवेअर, हॉर्डवेर टेक्नॉलाजीवर काम करून देशाचे नाव उज्वल करत आहेत. पुढील काळात ‘व्हील ऑन कॉम्प्युटर (कॉम्प्युटरवर चाकं फिट होणारी गाडी’येणार असल्याचे यावेळी ना.श्री.गडकरी म्हणाले.

- Advertisement -

पहा केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांचे संपूर्ण भाषण….

- Advertisment -

ताज्या बातम्या