<p><strong>नाशिक l Nashik (प्रतिनिधी)</strong></p><p>भंडाऱ्यातील शनिवारची घटना हृदय पिळवटून लावणारी लावणारी होती. या घटनेत १० नवजात मुलांचा मृत्यू झाला. सरकारी यंत्रणेच्या अनास्थेचे बळी असे अधुनमधुन अनेक जण ठरत असतात. परंतु ‘हम नही सुधरेंगे’ हा प्रकार सुरुच असतो.</p><p>काही दिवस बातम्या येतात. त्यानंतर सर्व काही शांत होते. जाणून घेऊ या भंडाऱ्यातील घटनेवर सहायक संपादक जितेंद्र झंवर यांची मुद्याची गोष्ट...</p>