नाशिक l Nashik

वर्षभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोना महामारीस संपवण्यासाठी शास्त्रज्ञांनी रात्र-दिवस प्रयत्न केले.

म्हणून वर्षभरात लस तयार झाली. परंतु आपल्या राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांमुळे शस्त्रज्ञांच्या प्रयत्नांचा उपयोग शंभर टक्के होत नाही.

तसेच कंपन्यांमधील स्पर्धेमुळे लोक लसीकरण केंद्रावर जात नाहीत? लसीचे डोस वाया जात आहेत? लोकांमधील या भीतीला जबाबदार कोण? जाणून घेऊ या देशदूतचे सहायक संपादक जितेंद्र झंवर यांच्या मुद्याची गोष्टमध्ये...