Podcast : world hearing day विशेष : श्रवण दोष-कारणे आणि उपचार

Podcast : world hearing day विशेष : श्रवण दोष-कारणे आणि उपचार

जळगाव - jalgaon

विषय : श्रवण दोष : कारणे आणि उपचार

सहभाग : डॉ.अक्षय सरोदे, संवाद : डॉ.गाेपी सोरडे

आज दि.३ मार्च हा दिवस (world hearing day) वर्ल्ड हेरिंग डे म्हणून (who) साजरा केला जातो. या अनुषंगाने ‘श्रवण दोष-कारणे आणि उपचार’ या विषयावर (Government Medical College) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगावचे कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ.अक्षय सरोदे (Dr. Akshay Sarode) यांनी ‘आमच्या गप्पा’ या सदरात दै.देशदूतशी संवाद साधत श्रवण दोष टाळण्यासाठी आपल्या कानाची काळजी कशी घ्यावी याबद्दलची सविस्तर दिलेली हि माहिती....

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com