Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यादेशदूत आमच्या गप्पा : स्काऊटमुळे स्वावलंबी, चारित्र्यवान पिढी तयार होते : प्रा....

देशदूत आमच्या गप्पा : स्काऊटमुळे स्वावलंबी, चारित्र्यवान पिढी तयार होते : प्रा. प्रशांत सोनवणे

नाशिक l Nashik

आज २२ फेब्रवारी म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्काऊट दिन. स्काऊट दिन काय असतो? कोणती मुले त्यात सहभागी होऊ शकतात? विद्यार्थ्यांना त्याचा काय फायदा होतो? समाज व देशसेवेत स्काऊटचे कार्य काय? अशा विविध प्रश्नांची उत्तरे स्काऊटमध्ये १८ वर्षांपासून कार्यरत असलेले प्रा. प्रशांत सोनवणे यांनी आमच्या गप्पा सदरात दिली.

- Advertisement -

स्काऊटमुळे येणारी भावी पिढी स्वावलंबी, चारित्र्यवान आणि सामर्थ्यसंपन्न होते. त्यांच्यांत नीतीमूल्य, समाजसेव व देशप्रेम हे गुण रुजतात, असे प्रा. सोनवणे यांना सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या