भटक्या : भले काही घेऊ नका पण, त्यांचा अपमान मात्र करू नका

भटक्या : भले काही घेऊ नका पण, त्यांचा अपमान मात्र करू नका

तुमच्या आमच्या समोर रोजच असंच काहीतरी घडत असते. सिग्नलवर काही महिला मुले आणि पुरुष पोटासाठी भिक मागत असतात. तर काहीजण काही न काही विक्री करून दोन पैसे मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतात. असाच एक अनुभव नाशिकच्या सिग्नलवर आला. एक महिला कडेवर एका मुलाला घेऊन पेन विक्री करताना दिसून आली. यावेळी आलेला अनभव सांगतायेत आमचे प्रतिनिधी शुभम धांडे...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com