युट्यूबर बिनधास्त काव्या सापडली ; शोधण्यात पोलीस विभागाला आले यश

युट्यूबर बिनधास्त काव्या सापडली ; शोधण्यात पोलीस विभागाला आले यश

औरंगाबाद - aurangabad

प्रसिद्ध यूट्यूबर बिंदास काव्या (YouTuber Bindas Kavya) ही मुलगी काल दुपारपासून ती बेपत्ता (missing)असल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी पोलीस (police) ठाण्यात दिली होती.

सोशल मिडीयावर तिच्या आई-वडीलांनी व्हायरला केलेला व्हिडीओ आणि पोलीसात दिलेली तक्रार या सर्वांच्या मदतीने काव्या अखेर मध्यप्रदेशातील इटारसी रेल्वे स्टेशनवर आढळून आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त डॉ.निखिल गुप्त यांनी माहिती घेत तत्काळ भोपाळ पोलिसांशी संपर्क साधला व तिला शोधण्यात पोलीस विभागाला यश आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com