राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

विजाही कोसळणार

औरंगाबाद - Aurangabad

कोकण (Konkan), पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता.

या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलटर्लट

८ ऑक्टोबर

औरंगाबाद, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, अहमदगनर, उस्मानाबाद, नाशिक, बीड, जालना, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड , धुळे, नंदुरबार, जळगाव

९ ऑक्टोबर

औरंगाबाद, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, अहमदगनर, उस्मानाबाद, नाशिक, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड

१० ऑक्टोबर

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, अहमदगनर, उस्मानाबाद, नाशिक, बीड,

११ ऑक्टोबर

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर.

Related Stories

No stories found.