Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedVideo शेगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी वारी सोहळा

Video शेगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी वारी सोहळा

शेगाव – दिपक सुरोसे Shegaon

श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव यांची पालखी शेगाव येथून शुक्रवार दि.२६ रोजी निघाली. श्रींचे पालखी सोबत ७०० वारकरी मंडळीसह तीन अश्व व नऊ वाहने आहेत. श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दि.२७ जून २०२३ ला पोहचेल. श्रींचे पायीवारी पालखी सोहळ्याचे हे ५४ वे वर्ष आहे. श्रींच्या पालखीचा श्री क्षेत्र पंढरपूर येथे (चतुर्दशी) चौदस पर्यंत मुक्काम असतो व काला करून श्रींची पालखी पौर्णिमेला परतीच्या प्रवासाला सुरूवात करते.

- Advertisement -

श्रींचे पायीवारी पालखी सोहळ्याचे हे ५४ वे वर्ष आहे. श्रींच्या पालखीचा श्री क्षेत्र पंढरपूर येथे (चतुर्दशी) चौदस पर्यंत मुक्काम असतो व काला करून श्रींची पालखी पौर्णिमेला परतीच्या प्रवासाला सुरूवात करते.

- Advertisment -

ताज्या बातम्या