औरंगाबाद जिल्ह्यात 5,44,171 जणांचे लसीकरण

शहरात 2,87,963 लसीकरण
औरंगाबाद जिल्ह्यात 5,44,171 जणांचे लसीकरण

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात 18 मेपर्यंत एकूण 5,44,171 (पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची एकूण संख्या) जणांचे कोविड लसीकरण झाले आहे.

यामध्ये ग्रामीण भागातील 1539 जणांनी तर शहरात 996 जणांनी लस घेतली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.18 मेपर्यंत ग्रामीणमध्ये 205827 जणांनी पहिला डोस घेतला तर 47846 जणांनी दुसरा डोस घेतला असून ग्रामीणमध्ये 253673 जणांचे लसीकरण झाले आहे. तर शहरामध्ये 210789 जणांनी पहिला डोस घेतला तर 77174 जणांनी दुसरा डोस घेतला असून शहरात 287963 जणांचे लसीकरण झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com