औरंगाबादमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढली

एकाच दिवशी 34 नवे रुग्ण
औरंगाबादमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढली

औरंगाबाद - Aurangabad

जसजशी बाजारपेठेत गर्दी वाढू लागली तसतशी कोरोना बाधितांची संख्या देखील वाढत चालली असून औरंगाबाद जिल्ह्यात आज 34 कोरोनाबाधित (corona) रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातीलएकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार681 झाली आहे. आजपर्यंत एकूणतीन हजार 571 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 144 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने (District Administration) कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (20)

शहा नगर 1, शहा बाजार 1, एमजीएम हॉस्पीटल 1, बीड बायपास 3, आईसाहेब चौक 1, सिडको परिसर 1, पिसादेवी 1, कांचनवाडी 1, हर्सुल परिसर 2, भगतसिंग नगर 1, अन्य 7

ग्रामीण (14)

औरंगाबाद 2, गंगापूर 6, वैजापूर 3, पैठण 3

Related Stories

No stories found.