Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादेत कोरोना ओसरला

औरंगाबादेत कोरोना ओसरला

औरंगाबाद – aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 365 जणांना (मनपा 225, ग्रामीण 140) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 62 हजार 033 (corona) कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 164 कोरोनाबाधित (Patient) रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 68 हजार 881झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 717 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण तीन हजार 131 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे (District Administration) जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

- Advertisement -

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (84)

गारखेडा परिसर 1, घाटी परिसर 3, खिवंसरा पार्क 3, उल्कानगरी 5, वंसत नगर 1, उस्मानपुरा 3, जयभवानी नगर 2, रामनगर 2, मोरेश्वर सोसायटी 1, नाईक नगर 1, पुंडलिक नगर 1, एन-3 येथे 1, एन-2 येथे 2, एन-4 येथे 4, एसबीआय सेव्हन हिल्स 1, मुकुंदवाडी 1, एन-9 येथे 1, शिवनेरी कॉलनी 1, शिवाजी नगर 1, इटखेडा 1, टिळक नगर 1, नंदनवन कॉलनी 1, जाधववाडी 1, सातारा परिसर 2, भावसिंगपुरा 1, क्रांती चौक 1, पैठण रोड 1, एमआयडीसी कॉलनी 1, कांचनवाडी 1, रेल्वे कॉर्टर परिसर 1, पन्नालाल नगर 1, एन-13 येथे 1, एन-12 येथे 1, मयुर पार्क 1, अन्य 33

ग्रामीण (80)

मृत्यू (01)

घाटी (01)

1. 74 पुरुष, वावना, ता.फुलंब्री

- Advertisment -

ताज्या बातम्या