व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी स्वीकारली नवीन जबाबदारी

व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी स्वीकारली नवीन जबाबदारी

दिल्ली | Delhi

भारताचे माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांच्यावर आता नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) नवे प्रमुख म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड (Rahul Dravid) होते जे आता भारतीय संघाचा प्रशिक्षक आहे.

यापूर्वी लक्ष्मण यांनी या पदावर राहण्यास नकार दिला होता. मात्र बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी मन वळवल्यानंतर त्यांनी होकार दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com