उमर गुलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
क्रीडा

उमर गुलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

गुलने क्रिकेटच्या तिनही प्रकारात ४०० हून अधिक गडी बाद केले आहेत

Ramsing Pardeshi

कराची - Karachi

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उमर गुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. तो पुढील करिअर कोचिंगमध्ये करण्यासाठी इच्छुक आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com